Surprise Me!

तपासणीसाठी गेलेल्या अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न.. Crime News | CCTV

2026-06-09 6 Dailymotion

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलीस ठाणे हद्दीत.. प्रतिबंधित गुटखा पकडण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या..पथकावर गुटखा माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने रहीमपूर परिसरात.. एका आयशर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला..

#Lokmat #LokmatChhatrapatiSambhajinagar #ChhatrapatiSambhajinagar #Sambhajinagar #Lokmat #SambhajinagarNews #Aurangabad #MaharashtraNews #MarathiNews #LokmatNews #Marathwada #BreakingNews #SmartCitySambhajinagar

काही खास टिप्स: